गोरक्षचिंच फळाची माहिती मराठी | Gorakshchinch Information in Marathi

Adan Soniya Digitata Marathi Information |  गोरक्षचिंच फळाची संपूर्ण माहिती.

            आपल्या आजूबाजूच्या परिसरात विविध प्रकारची उपयोगी झाडे आहेत. त्यांपैकी एक झाड म्हणजे गोरक्षचिंच होय. या झाडात औषधी गुणधर्म आहेत.




इंग्रजी नाव : Adan Soniya Digitata

हिंदी नाव : इमली

शास्त्रीय नाव: 'अॅडल सोनिया डिजिटाटा'


गोरक्षचिंच  झाडाचे वर्णन :

किमान ५० ते ६० फुटांपर्यंत गोरक्षचिंचेचे झाड वाढते. या झाडाच्या बुंध्याचा घेर सर्वसाधारणपणे ३० ते ३२ फूट असतो. या झाडाची पाने मध्यम आकाराची असतात. या झाडाची फुले मोठी आणि  पांढऱ्या रंगाची असतात. या फुलांचा रंग हिरवट खाकी असा असतो. या झाडाच्या फांद्या जाड व टोकाला बारीक असतात.

 

गोरक्षचिंच या फळाविषयी माहिती. | गोरक्षचिंच झाडाची माहिती मराठी | Gorakshchinch  zadachi Mahiti


गोरक्षचिंच  झाडाचे धार्मिक महत्त्व :

गोरक्षचिंच हे झाड मूळ आफ्रिकेमधील आहे. आफ्रिकेमध्ये असणारे आदिवासी लोक गोरक्षचिंच झाडाची पूजा करतात.

 

गोरक्षचिंच  झाडाचे औषधी उपयोग :

गोरक्षचिंच या झाडाच्या फळांचा गर पित्तशामक म्हणून वापरतात. तसेच अतिसार होत असल्यास हा गर ताकाबरोबर, लोण्याबरोबर देतात. गोरक्षचिंच या झाडाच्या फळांच्या गराचे सरबत बनवतात. आम्लपित्त कमी करण्यासाठी देखील या झाडाच्या फळाचा उपयोग होतो.

 

गोरक्षचिंच  झाडाची इतर माहिती :

गुरू गोरखनाथांनी याच झाडाच्या खाली बसून आपल्या शिष्यांना उपदेश केला; म्हणून या झाडाचे नाव गोरक्षचिंच पडले आहे. या झाडाच्या सालीपासून दोर काढले जातात. याचा उपयोग मासे पकडण्यासाठी जाळे तयार करताना करतात. या झाडाच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. गोरक्षचिंच हा एक पानगळी वृक्ष आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी या झाडाची पानगळती होते व मार्चमध्ये नवी पालवी फुटते.

गोरक्षचिंच फळाची माहिती मराठी | Adan Soniya Digitata Information in Marathi \ गोरक्षचिंच फळाची संपूर्ण माहिती. \ गोरक्षचिंच झाडाविषयी माहिती

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :