११.वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Vahatuk v Sandeshvahan Swadhyay class 9

9vi bhugol swadhyay 11 Vahatuk v Sandeshvahan | स्वाध्याय वाहतूक व संदेशवहन इयत्ता नववी भूगोल

  •  यत्ता नववी भूगोल स्वाध्याय 11
  • वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 9वी   
  • Vahatuk v Sandeshvahan Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 11 question answer in marathi


 

वाहतूक व संदेशवहन प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 11 इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 11 वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 9वी

प्रश्न १. फरक स्पष्ट करा.


(अ) लोहमार्ग व रस्तेमार्ग.

 

लोहमार्ग

रस्तेमार्ग.

१.रस्तेमार्गाच्या तुलनेत लोहमार्ग हा अधिक जलद वाहतूकमार्ग आहे.

१. लोहमार्गाच्या तुलनेत रस्तेमार्ग हा कमी जलद वाहतूक मार्ग आहे.

२.लोहमार्गांचे जाळे हे विरळ आहे.

२.रस्तेमार्गांचे जाळे दाट आहे.

३. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही.

३. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.

४.रस्तेमार्गावरील वाहतुकीपेक्षा लोहमार्गावरील वाहतूक ही स्वस्त असते.

४. लोहमार्गावरील वाहतुकीपेक्षा रस्ते मार्गावरील वाहतूक ही खर्चिक असते.

 

Std 9 geography chapter 11 question answer in marathi | Chapter 8 geography 9th 11 Vahatuk v Sandeshvahan question answer
9th std bhugol chapter 11 quesiton answer | Geography chapter Vahatuk v Sandeshvahan question answer in marathi


(आ) वाहतूक व संदेशवहन.


वाहतूक

संदेशवहन.

१.ज्या सेवेने वस्तू व प्रवासी यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण केली जाते त्याला वाहतूक म्हणतात.

१. ज्या सेवेने माहितीची देवाण-घेवाण केली जाते त्याला संदेशवहन  म्हणतात.

२.सायकल, रिक्षा, ट्रक, जहाज, विमान इत्यादी वाहतुकीची साधने आहेत.

२.आकशवाणी, वर्तमानपत्रे, मोबाईल फोन, इंटरनेट इत्यादी संदेशवहनाची साधने आहेत.

३.वाहतूक सेवेमुळे अपघात, प्रदूषण, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या उद्भवतात.

३.तांत्रिक अडथळे, सायबर गुन्हे यांसारख्या समस्या या संदेशवाहन या सेवेत असतात.

 


(इ) पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक  संदेशवहनाची साधने.



पारंपरिक संदेशवहनाची साधने

आधुनिक संदेशवहनाची साधने.

१.प्राचीन काळापासून वापरण्यात येणाऱ्या संदेशवहनाच्या साधनांना पारंपारिक संदेशवहनाची साधने म्हणतात.

१.आधुनिक काळात वापरण्यात येणाऱ्या संदेशवहनाच्यास साधनांना आधुनिक  संदेशवहनाची साधने म्हणतात.

२.वर्तमानपत्र, पत्र, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी संदेशवहनाची पारंपारिक साधने आहेत.

२.आंतरजाल, मोबाईल फोन इत्यादी संदेशवहनाची आधुनिक साधने आहेत.

३.पारंपारिक साधनांद्वारे माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो असे नाही.

३. आधुनिक  साधनांद्वारे माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो .

 



प्रश्न २. सविस्तर उत्तरे लिहा.


(अ) वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे  विधान स्पष्ट करा.

उत्तर:

१) ताज्या घडामोडी, सांस्कृतिक , सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, आर्थिक आणि हवामानविषयक माहिती वर्तमानपत्रांमध्ये छापली जाते.

२)  अगदी कमी खर्चामध्ये वर्तमानपत्रांद्वारे अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे, वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो.




(आ) टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे  स्पष्ट करा.

उत्तर:

१)    ताज्या घडामोडी, सांस्कृतिक , सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, आर्थिक आणि हवामानविषयक , क्रीडाविषयक कार्यक्रमांचे प्रसारण टीव्ही या संदेशवहनाच्या सहाय्याने केले जाते.

२)  अत्यंत कमी खर्चामध्ये टीव्ही च्या माध्यमातून देशातील अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवणे शक्य होते म्हणून टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे.

 



(इ) भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते?

उत्तर:

१)  भ्रमणध्वनीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे संवाद साधून शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते. त्याच प्रमाणे आता व्हिडिओ कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.

२)   मेसेज च्या सहाय्याने लिखित स्वरूपाचे संदेशवहन करणे शक्य होते.

३) मोबाईल मधील विविध प्रोग्राम च्या मदतीने शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाचे संदेशवहन करता येते.

 

 

वाहतूक व संदेशवहन प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 11 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 11 | वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 9वी   

प्रश्न ३. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.


(अ)        विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे.

उत्तर:

१)    मुंबई  २) पुणे ३) नाशिक ४) नागपूर ५) नांदेड


(आ)     टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा.

उत्तर:

१)    संदेशवहन २) बँकिग सुविधा ३) आयुर्मिवा ४) बचत सुविधा ५) माहितीचे संकलन इत्यादी.

 

(इ) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग.

उत्तर:

१)    आमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग : NH16

 

(ई) महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे.

उत्तर:

१)  मुंबई  २) वसई ३) घारापुरी  ४) जयगड  ५) रत्नागिरी ६) मालवण ७) वेंगुर्ले ८) डहाणू ९) हर्णे १०) श्रीवर्धन

 

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 11 | वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 9वी    | Vahatuk v Sandeshvahan Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 11 question answer in marathi


प्रश्न ४. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

‘क’ गट

टपालसेवा

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत

स्पीडपोस्ट

शिवनेरी

 

रस्तेमार्ग

 

आरामदायी

प्रवास

आंतरजाल

 

संगणक जोडणीचे

जागतिक जाळे

माहितीचे आदान-प्रदान

 

रो-रो वाहतूक

लोहमार्ग

इंधन, वेळ व श्रमाची बचत





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.