५. वृष्टी स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Vrusti Swadhyay class 9

9vi bhugol swadhyay 5 Vrusti | स्वाध्याय वृष्टी इयत्ता नववी भूगोल

  •  वृष्टी प्रश्न उत्तरे
  • स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५
  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५
  • वृष्टी स्वाध्याय 9वी         


 

प्रश्न १. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा.


(अ) हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.

उत्तर: पाऊस

 

(आ) पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.

उत्तर: धुके


 

Std 9 geography chapter 5 question answer in marathi  Chapter 5 geography 9th class marathi  9th class bhugol chapter 5 Vrusti question answer  9th std bhugol chapter 5 quesiton answer


(इ) विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.

उत्तर: गारपीट

 

(ई) भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात.  हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही

उत्तर: हिमवृष्टी

 

Vrusti Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 5 question answer in marathi |Chapter 5 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 5 Vrusti question answer


प्रश्न २. पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा.  असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.


Vrusti Swadhyay class 9  Std 9 geography chapter 5 question answer in marathi  Chapter 5 geography 9th class marathi

उत्तर: आरोह पर्जन्य

प्रदेश : आरोह या प्रकारचा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात पडतो. दक्षिण अमेरीकेतील अमेझॉन व आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात या प्रकारचा हा पाऊस पडतो.

 

 

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५  वृष्टी स्वाध्याय 9वी           Vrusti Swadhyay class 9  Std 9 geography chapter 5 question answer in marathi


उत्तर: प्रतिरोध

प्रदेश : पर्वताला अद्ल्यावर त्याला अनुसरून ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वार्यांमुळे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर व पर्वतमाथ्यावर या प्रकारचा पाऊस पडतो.

उदा: भारतातील मोसमी वाऱ्यांमुळे होणारा पाउस हा प्रतिरोध पाऊस आहे.

 

9th class bhugol chapter 5 Vrusti question answer  9th std bhugol chapter 5 quesiton answer  Geography chapter Vrusti question answer in marathi

उत्तर: आवर्त पाऊस

प्रदेश : समशीतोष्ण कटिबंधात आवर्त पाऊस पडतो.

 



प्रश्न ३. खालील आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

 

(अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे?

उत्तर: आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाउस पडत आहे.

 


(आ) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या.

उत्तर:

पर्जन्यछायेचा प्रदेश  


 

(इ) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता?

उत्तर: आकृती (अ) ही आरोह पर्जन्याची असून अस पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात होतो. आकृती (क) हि आवर्त पर्जन्याची असून अस पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधात होतो.

 

(ई) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे?

उत्तर: वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त पावसाशी संबंधित आहे.

 

वृष्टी स्वाध्याय 9वी  Vrusti Swadhyay class 9
Std 9 geography chapter 5 question answer in marathi | Chapter 5 geography 9th class marathi

(उ) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा?

उत्तर: सिंगापूर या देशात आरोह या प्रकारचा पाऊस पडत असावा. कारण सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूप जवळ आहे.

 

प्रश्न ४. वेगळा घटक ओळखा.


(अ) प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस.

उत्तर: आम्ल पाऊस

 

(आ) हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू.

उत्तर: दवबिंदू

 

(इ) तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र.

उत्तर: मोजपात्र

 

 

प्रश्न ५. थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?

उत्तर: आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरुपात किंव घनरुपात होणारा वर्षान म्हणजे वृष्टी होय. पृथ्वीवर हिम, गारा, पाऊस, धुके, दव, दहिवर या स्वरुपात वृष्टी होते.

 


(आ) पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते?

उत्तर: पर्जन्यछायेच्या प्रदेशात कोरडे वारे वाहतात. या वाऱ्यांची बाष्प धारण करण्याची क्षमता देखील जास्त असते. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच  खरतर या प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.

 


(इ) कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो? का?

उत्तर:

१)पर्वतरंगांच्या अडथळ्यामुले पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात. जगात सर्वात जास्त भागात प्रतिरोध प्रकारच पाऊस पडतो.

२)पृथ्वीचा सुमारे ७५% भाग हा पाण्याने व्यापला असून, बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. या तुलनेत आरोह किंवा आवर्तांची परिस्थिती जगात सर्वत्र नसते.

३)भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा, डोंगररांगा सर्वत्र आहेत. पर्वत / डोंगररंगांना बाष्पयुक्त वारे अडतात आणि वर वर जातात, संद्रीभवन होते आणि पाऊस पडतो.

४) म्हणून प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक प्रमाणात पडतो.

 

(ई) भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात?

उत्तर: भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास दव, धुके आणि दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात.

 


(उ) पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी?

उत्तर: पर्जन्यमापन करताना पुढील काळजी घ्यावी

१)    पर्जन्यमापक हा ३० सेमी चौथऱ्यावर उघड्यावर ठेवला पाहिजे.

२)   पावसाचे पाणी पर्जन्यमापाकात जम करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये.

३)   प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद दर तीन तासांनी घेणे आवश्यक आहे.


वृष्टी प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५ | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५ | वृष्टी स्वाध्याय 9वी     


प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.


(अ) दव आणि दहिवर.

उत्तर:


दव

दहिवर

१.भूपृष्ठानजीक सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळते.

१. भूपृष्ठानजीक हवेचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले असता दहिवर पाहायला मिळते.

२. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूंत रूपांतर होते.

२. हवेचे तापमान ०° से. पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात.

३.दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन या क्रियेमुळे तयार होते.

३. दहिवर हे प्रामुख्याने संप्लवन या क्रियेमुळे तयार होते.

 


(आ) हिम आणि गार

उत्तर:


हिम

गार

१.संप्लवन क्रियेमुळे हिम बनते.

१.हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेन्द्री ठार साचून गारा बनतात.

२. हवेतील बाष्पाचा अतिथंड हवेशी संपर्क आल्यास हिम बनते.

२.अति उष्णता आणी जास्त आर्द्रता यांमुळे उर्ध्वगामी प्रवाहातून गारा बनतात.

३. घनरूपी हिमकणांच्या वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात.

३. समकेंद्री घनीभवनाने मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर पडतात त्याला गारपीट म्हणतात.

४.हिम हे पांढरे अपारदर्शक व भूसभुशीत असते.

४.गारा मात्र टणक व मोठ्या असतात.

 


**********


  • वृष्टी स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल
  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५    
  • Vrusti Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 5 question answer in marathi

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :