सांबर प्राण्याची माहिती | Sambar Deer information in marathi

4] Information about Sambar Deer in Marathi | सांबर संपूर्ण माहिती



मराठी नाव : सांबर

इंग्रजी नाव : SAMBAR DEER


 

सांबर माहिती मराठी  Sambar vishay mahiti  Sambar mahiti marathi  Sambar Deer information in marathi for student  Sambar Deer information for school project   Sambar Deer information in marathi


        जंगली प्राणी पुष्कळ आहेत. त्यांपैकी सर्वांना परिचित आणि लहान मुलांच्या आवडीचा प्राणी म्हणजे सांबर होय. हा हरणाच्या जातीतील आहे.


सांबर प्राण्याचे वर्णन :

    सांबराला चार पाय, दोन डोळे, दोन कान, तसेच दोन शिंगे आणि एक शेपूट असते. सांबर या जातीच्या हरणाची दोन शिंगे लांब असतात व त्याचे पाय इतर हरणांपेक्षा मोठे असतात. सांबार या जातीच्या हरणाचा रंग तांबूस, थोडासा पिवळसर असतो. त्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके असतात.


सांबर प्राण्याचे अन्न : 

        झाडपाला व हिरवे गवत हे याचे प्रमुख खाद्य आहे.


सांबर प्राण्याची इतर माहिती : 

        ही हरणे सर्वत्र आढळतात. मादी जातीच्या हरणाला बहुधा शिंगे नसतात; त्या त्यांच्या आकर्षक रंगसंगतीमुळे सगळ्यांचे मन वेधून घेतात. नर जातीच्या हरणांची शिंगे विणीच्या हंगामानंतर गळून पडतात. तसेच विणीचा हंगाम सुरू होण्याआधी परत नवीन शिंगै येतात. ही हरणे सहसा जोडीनेच आढळतात.

गवताळ प्रदेशात व जंगलात ही हरणे आढळतात; परंतु अलिकडे जंगलतोडीचे प्रमाण वाढल्याने सांबर या जातीच्या हरणांची संख्या कमी होत चालली आहे. तसेच हरणांची शिकार करून त्याची कातडी विकतात व शिंगांचा उपयोग औषधी म्हणून करतात. त्यामुळे हरणांची संख्या कमी होत चालली आहे. सरकारने या जातीच्या संरक्षणाकरिता उपाय-योजना म्हणून या हरणांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. तसेच काही ठिकाणी हरणांसाठी खास वनांची सोयही केलेली आहे.

Sambar Deer information in marathi for student | Sambar Deer information for school project | Sambar Deer information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.