इयत्ता नववी मराठी गाईड PDF २०२३ | 9vi marathi guide PDF | इयत्ता ९वी मराठी गाईड pdf

9 class marathi digest pdf | maharashtra state board 9th stdguide pdf free download

 

            नमस्कार ! मित्रांनो ‘माझा अभ्यास’ या शैक्षणिक वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे. या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुम्हांला इयत्ता ९वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे याबाबत माहिती दिली आहे. येथे तुम्हाला ९वी मराठी विषयाच्या सर्व पाठांच्या खाली दिले गेलेले स्वाध्याय व त्यांची प्रश्न उत्तरे पाहायला मिळतील. या प्रश्न उत्तरांचा अभ्यास केल्याने तुम्हांला खालील गोष्टींची माहिती मिळेल.


१)    प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत?

२)   एखाद्या प्रश्नाचे उत्तर परीक्षेमध्ये किती लिहिणे अपेक्षित आहे?

३)   मुद्देसूद उत्तरे कशी लिहायची?

४) पाठाखालील दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश हवा?

                    तसेच तुम्हांला पाठाखालील सर्व प्रश्नांची उत्तरे येथे पाहायला मिळतील.

            9vi मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहण्यासाठी खाली अनुक्रमणिका देण्यात आली आहे . या अनुक्रमणिकेच्या Go To Download असे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.  Time पूर्ण होईपर्यत थांबा आणि Download या बटणावर क्लिक करा. तुमच्यासमोर इयत्ता ९वी मराठी विषयाचे स्वाध्याय येतील तेथून तुम्हांला हवा असलेला धडा शोधा व त्या धड्याचा स्वाध्याय पहा.

   

 

9 std question answer Marathi  navavi Marathi swadhyay prashn uttare   9th standard Marathi question answer lesson 1 to 20   Maharashtra board 9 class Marathi swadhyay prashn uttare www.mazaswadhyay.com माझा स्वाध्याय

 

अनुक्रमणिका

 

 

भाग – १

 

अ. क्र.     पाठ/कविता


१.     वंद्य ‘वन्देमातरम्’ (गीत)

२.     संतवाणी

        (अ) जैसा वृक्ष नेणे
        (आ) धरिला पंढरीचा चोर

३.     कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

४.     नात्यांची घट्ट वीण

५.     एक होती समई

*      हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)


9vi Marathi swadhyay prashn uttare  | std question answer Marathi | navavi Marathi swadhyay prashn uttare  | 9th standard Marathi question answer lesson to 20 Maharashtra board class Marathi swadhyay prashn uttare


भाग – २

 

अ. क्र.     पाठ/कविता


६.     या झोपडीत माझ्या (कविता)

७.     दुपार

८.     अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या

९.     मी वाचवतोय (कविता)

१०.    यंत्रांनी केले बंड

*      इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)


 इयत्ता नववी  मराठी स्वाध्याय pdf  | स्वाध्याय इयत्ता 9 वी विषय मराठी  | 9vi Marathi swadhyay prashn uttare  | std question answer Marathi | navavi Marathi swadhyay prashn uttare 

 

भाग – ३

अ. क्र.     पाठ/कविता


११.    मातीची सावली

१२.   महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया (पोवाडा)

१३.   थोडं ‘आ’ भारनियमन करूया

१४.   आदर्शवादी मुळगावकर

१५.   निरोप (कविता)

*      ‘बिग ५’च्या सहवासात (स्थूलवाचन)


9th standard Marathi question answer lesson to 20  | Maharashtra board class Marathi swadhyay prashn uttare
www.mazaswadhyay.com | माझा स्वाध्याय


भाग – ४

अ. क्र.     पाठ/कविता


१६.   वनवासी (कविता)

१७.   ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

१८.   हसरे दु:ख

१९.    प्रीतम

२०.   आपुले जगणे...आपुली ओळख!(कविता)

*      
वरील सर्व धड्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी Go To Download बटणावर क्लिक करा.👇-------------------------
समाप्त 
-----------------------
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.