काजू फळाची माहिती मराठी | Cashew Information in Marathi

Cashew Marathi Information | काजू फळाची संपूर्ण माहिती.

शास्त्रीय नाव: Anqcardium occidentale

इंग्रजी नाव : Cashew

हिंदी नाव : काजू

Cashew Information in Marathi Esay Cashew information in marathi pdf Cashew Information काजू फळाची संपूर्ण माहिती. काजू झाडाविषयी माहिती काजू या फळाविषयी माहिती. काजू झाडाची माहिती मराठी Kaju zadachi Mahiti

            काजू हे झाड आपल्या परिसरात सहज आढळते. ज्याप्रमाणे फळझाडांमध्ये आंब्याच्या प्रकारातील हापूस आंब्याला फळांचा राज म्हणतात तसेच काजू या फळाला फळांची राणी म्हणतात असे ऐकिवात आहे.

काजू या फळाविषयी माहिती. | काजू झाडाची माहिती मराठी | Kaju zadachi Mahiti

  • काजूच्या झाडाचे वर्णन :

                काजूचे झाड हे आंब्यांच्या झाडाशी मिळते जुळते असते. या झाडाची पाने हिरवी असतात. काजूचे फळ हे दिसायला वरून तांबूस रंगाचे आवरण व आतामध्ये पांढऱ्या रंगाचे फळ असते. या झाडाला येणाऱ्या फुलांना  मोहर असे म्हणतात. काजू हे फळ सुका मेवा म्हणून खायला वापरतात.

 

  • काजूच्या झाडाची लागवड :

        काजू हे झाड उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात उत्तम प्रकारे वाढते. या झाडाची उत्तम वाढ होण्यासाठी पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे लागते. प्रामुख्याने कोकण, केरळ, तामिळनाडू या ठिकाणी काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. जास्तीत जास्त काजूचे उत्पादन हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत घेतले जाते.

Cashew Information | काजू फळाची संपूर्ण माहिती. | काजू झाडाविषयी माहिती

  • काजूचेऔषधी उपयोग :

        काजूच्या बिया पौष्टिक असल्याने त्यांचा वापर खाण्यासाठी करतात. काजूमध्ये '' जीवनसत्त्व असते. म्हणून याचा उपयोग आपल्या आहारात केला जातो.


  • काजूचे इतर उपयोग:

            बर्फी, लाडू, शिरा तसेच अनेक प्रकारच्या मिठाईमध्ये काजूचा उपयोग करतात. काजूची जेली, मुरंबा, चॉकलेट वगैरे पदार्थ बनवतात.


  • काजूची इतर माहिती :

    काजूच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. या झाडाच्या लाकडापासून होड्या, टाईपरायटर, रोलर्स तयार करतात. कलाकुसरीचे लाकूडकाम करताना या झाडाच्या लाकडाचा उपयोग करतात. काजूच्या  झाडाच्या सालीपासून मिळणाऱ्या रसाचा उपयोग रंग व शाई तयार करण्यासाठी केला जातो .काजूच्या फळावर जे तांबूस रंगाचे टरफल असते, या टरफलाचा उपयोग तेल काढण्यासाठीही होतो .या तेलाचा उपयोग कोळी लोक जाळ्यांना लावण्यासाठी व बोटीच्या बाहेरील भागास लावण्यासाठी करतात. काजूच्या झाडाची लागवड लोक शेतात करतात. काजू लागवड करून त्यापासून काजूबागायतदार उत्पन्न घेतात.

********

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :